पुष्पावती नदी ही पुणे जिल्ह्यातील एक नदी आहे. जुन्नर शहराच्या पश्चिमेस सुमारे २२१ किलोमीटरवर असलेल्या जीवधन किल्ल्याच्या उत्तरेस हरिश्चंद्रगडावर उगम पावणारी पुष्पावती, ही कुकडीची प्रमुख उपनदी आहे..

-
नदी : पुष्पावती नदी ता.जुन्नर जि.पुणे
-
साठवण क्षमता : २७.७० द.ल.घ.मी. (०.९६ टी.एम.सी.)
ती कुकडीस जुन्नरच्या पूर्वेला असलेल्या येडगावजवळ मिळते.
मांडवी ही पुणे जिल्ह्यातील नदी आहे. नदीचा उगम ओतूर गावाच्या उत्तरेस ८ किलोमीटर अंतरावर मांडवे गावात होतो. आणि नदी ओझर(तालुका जुन्नर) जवळ सरस्वती नदीस मिळते. नदीवर ओतूर गावाजवळ कोल्हापूर पद्धतीचा केटी बंधारा आहे.जुन्नरपासून २० कि.मी.अंतरावर मांडवी नदीवर चिल्हेवाडी हे मातीचे धरण आहे. धरणाची लांबी ४४० मीटर असून धरणाची एकूण साठवण क्षमता २७.७० द.ल.घ.मी. (०.९६ टी.एम.सी.) इतकी आहे. चिल्हेवाडी धरणापासून ४४.३० कि.मी.लांबीचा कालवा असून त्याद्वारे एकूण ६३७२ हेक्टर क्षेत्रावर सिंचन होऊ शकेल. कालव्याच्या उजवा तीरावरील क्षेत्र खाजगी उपसा सिंचन योजनांद्वारे करण्याचे प्रस्तावित आहे.
मीना नदी ही घोड नदी या नदीची उपनदी हिचा उगम………….. येथे होतो. ….. किमी प्रवास करून ती …… या ठिकाणी घोड नदीस मिळते.