तोलारखिंड ही कोथळा व खिरेश्वर या गावांना जोडणारा रस्ता आहे. हा रस्ता अकोले ते कल्याणमधील ५० किलोमीटर अंतर कमी करू शकतो. आदिवासी या रस्त्याचा उपयोग वर्षानुवर्षे करत आलेले आहेत.
छायाचित्रे

इतिहास
संदर्भ
माहिती आभार : श्री. रमेश खरमाळे
गुगल मॅपवर स्थान
तोलर खिंड बद्दलची आणखी माहिती वाचा