ट्रेकर च्या दृष्टीने दाऱ्या घाट ते आंबे हातवीज पठार आणि इंगळून घाट हा अजुन एक छानसा ट्रेक आहे त्या बद्दल पुन्हा कधीतरी. पण आपण जुन्नरचे हे निसर्ग वैभव अनुभवण्यासाठी नक्की या…आपण जर इथे कुठलाही कचरा न करता एका शिस्तप्रिय पद्धतीने इथल्या पर्यटन वैभवाचा आस्वाद घेणार असाल तर आम्ही जुन्नर पर्यटन विकास संस्था आणि हचीको टुरिझम आपले स्वागत करायला उत्सुक आहोत.
०९९७०५१५४३८/०७०३८८९०५०० manoj@hachikotourism.in www.hachikotourism.in