वडज हे मातीचे धरण कुकडी प्रकल्पांतर्गंत मीना नदीवर आहे. धरणाची लांबी १८३० मीटर असून उंची २६.४२ मीटर आहे. धरणापासून १४.०० कि.मी. लांबीचा मीना पूरक कालवा व ४० कि.मी.लांबीचा मीना शाखा कालवा काढण्यात आलेला आहे.
महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर या गावाजवळ मीना नदीवर बांधलेले हे मातीचे धरण आहे. वडज हे मातीचे धरण कुकडी प्रकल्पांतर्गंत मीना नदीवर आहे. धरणाची लांबी १८३० मीटर असून उंची २६.४२ मीटर आहे. धरणापासून १४.०० कि.मी. लांबीचा मीना पूरक कालवा व ४० कि.मी.लांबीचा मीना शाखा कालवा काढण्यात आलेला आहे.