यापैकी कुकडी नदीवर दोन – येडगांव व माणिकडोह तर मीना नदीवर वडज, मांडवीवर चिल्हेवाडी व पुष्पावतीवर पिंपळगाव जोगे धरण बांधलेले आहे. कुकडी व पुष्पावतीचे संगमस्थान असणारे येडगाव धरण सोडले तर इतर धरणे ही डोंगर दर्यांनी वेढलेल्या भागात बांधलेली आहेत.
छायाचित्रे

-
स्थळ : पिंपळगाव जोगा धरण ता.जुन्नर जि.पुणे
-
ऊंची : २४.६० मी
-
लांबी :४३१० मी
-
बांधण्याचा प्रकार :मातीचा भराव
इतिहास
संदर्भ
माहिती आभार : श्री. रमेश खरमाळे
गुगल मॅपवर स्थान
पिंपळगाव जोगा धरण बद्दलची आणखी माहिती वाचा