जुन्नर तालुक्यातील आदिवासी बांधवांचे श्रध्दास्थान असलेले माता वरसुबाई (सुकाळवेढे ) येथील घटस्थापना. येथील पंचक्रोशीत असलेल्या जवळपास 10 गावातील मंडळी एकत्र येऊन हा उत्सव नऊ दिवस भोजनासह साजरा करत असतात. या उत्सवात मातेचा आशिर्वाद घेण्यासाठी लाखो भाविक खुप दुर दुरून येत असतात. हे ठिकाण अतिशय दुर्गम भागात असून सुध्दा येथे कधीच कशाची कमतरता भासत नाही हेच मोठे आश्चर्य. तसेच सातारा येथील कास पठार आपण पाहिले असेलच अगदी तसेच पठार अनुभव येथील निसर्गाने आपणास पाहण्यासाठी बहाल केला आहे.
छायाचित्र

-
स्थळ :वरसुबाई ता.जुन्नर जि.पुणे
-
ऊंची : ८६० मी.
इतिहास
संदर्भ
माहिती आभार : सचिन तोडकर (पत्रकार)
गुगल मॅपवर स्थान
वडज खंडोबा बद्दलची आणखी माहिती वाचा