जुन्नर तालुक्यात वडज ह्या गावी निसर्गाच्या सानिध्यात असलेले “खंडोबा मंदिर” हे एक प्राचीन मंदिर आहे या मंदिरा मध्ये विविध देवदेवतांच्या मुर्त्या कोरलेल्या आहेत व इतर नक्षीकाम सुरेख व पाहण्या सारखे आहे. ऐतहासिक वारसा लाभलेल्या जुन्नर तालुक्यातील हे एक महत्वाचे मंदिर आहे जुन्नर ला आल्यावर एकदा तरी भेट देण्यासारखे असे आहे हे मंदिर.
छायाचित्र

-
स्थळ :वडज खंडोबा ता.जुन्नर जि.पुणे
-
ऊंची : ८६० मी.
इतिहास
संदर्भ
माहिती आभार : सचिन तोडकर (पत्रकार)
गुगल मॅपवर स्थान
वडज खंडोबा बद्दलची आणखी माहिती वाचा