अष्टविनायकांमधील सहावा गणपती म्हणजे लेण्याद्रीचा गिरिजात्मक. अष्टविनायकातला हा एकमेव असा गणपती आहे जो डोंगरात एका गुहेत आहे.कुकडी नदीच्या तीरावर लेण्याद्री गाव वसले आहे.
लेणी पाहायला फारसे कुणी येत नसल्याने गवत वाढल्याने वा सागाच्या पानगळीने ही वाट बुजून गेलेली असते. जंगल-झाडीतला हा अनुभव घेत अर्धा-एक तासात आपण अंबा-अंबिका लेणीगटापुढे पोचतो.
किल्ले शिवनेरी तसा आपल्या परीचयाचा आहेच परंतु संपूर्ण किल्ला दर्शन घ्यायचे झालेच तर दोन दिवस लागतात. किल्यावर असलेल्या लेण्या या पाच समुहात असून या बौद्ध कालीण आहेत.
नाणेघाट येथील लेण्यांमध्ये जाण्यासाठी 100 मीटर उतरून खाली गेलात की डाव्या हाताला आपणास या लेण्यांचे दर्शन घडते. या लेणी मध्ये कोरलेली ब्राम्ही लिपीतील शिलालेख राणी नागणिकेच्या कुटुंबाची…….
आजवर लेण्याद्रिच्या लेण्या पाहिल्या असतील परंतु लेण्याद्रि डोंगराच्या उजवीकडुन मागच्या बाजुला गेल्यास ३ लेण्यांचा गट दिसतो. त्याला ’सुलेमान गट’ असं म्हणतात.
नारायणगांव जुन्नर रस्त्यावर जुन्नर मध्ये प्रवेश करतेपूर्वी डाव्या बाजुला एक डोंगर दिसतो. तीन किलोमीटरचा विस्तार असलेला हा डोंगर म्हणजे मानमोडी डोंगर होय.