जुन्नर मधील हे आहेत ८ गडकोट | Eight Unknown forts in junnar

जुन्नर तालुक्याला जसा निसर्गाचा आणि इतिहासाचा वारसा लाभलेला आहे तसाच दैदिप्यमान वारसा गडकोटांचा देखील आहे. जुन्नरच्या भुमिवर हे गडकोट स्वत:चा इतिहास मोठ्या दिमाखाने घेऊन उभे आहेत काहि ट्रेकर्सच्या प्रतिक्षेत तर काहि डागडुजीच्या. शिवछत्रपतींची जन्मभुमी, सातवाहनांची संस्कृती, पेशव्यांचे शौर्य, निजामशाहीचे राजकारण म्हणजेच जुन्नरचे गडकोट. जुन्नरचा शिवनेरी किल्ला हा सर्वश्रुत आहे पण ट्रेकर्सना किंवा भटक्यांना जुन्नरचे इतर…